Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: ग्राहकांच्या विश्‍वासावर एमएनएस बँकेचा ब्रँड राज्यामध्ये निर्माण करू – माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर

Latur, Latur | Aug 24, 2025
लातूर:-ग्राहक व कर्मचार्‍यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची (एमएनएस बँक) वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँक आपल्या सभासदांना व ग्राहकांना घरबसल्या विविध ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देत आहे.फोन-पे, गुगल-पे, एनईएफटी, आरटीजीएस, एटीएम तसेच मोबाईल बँकिंगसारख्या सर्व ऑनलाइन सेवांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अधिकारी व कर्मचारी यांची सेवाभावी व समर्पित वृत्ती यामुळे बँकेबद्दल विश्वासार्हता वाढली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us