आज दिनांक 24 जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांना शासनाने दिलेल्या पाच ब्रास रेती रॉयल्टी चे वाटप करण्यात आले तसेच उपविभागातील बँक व्यवस्थापक यांच्याशी पीक कर्ज शेतकऱ्यांना त्वरित वाटप करण्यात यावे यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.