सततच्या पावसामुळे सिताफळ बागांचे प्रचंड नुकसान... वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत संत्रा,आंबा,पेरु,डाळिंब आणि सिताफळ या फळबागांची लागवड केली मात्र या वर्षी फुल आणि फळ धारणेच्या वेळेस सतत अति मुसळधार पाऊस पडल्याने या सिताफळ झाडांची 60 ते 70 टक्के सीता फळं खाली गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यात फळबागांमध्ये संत्र्या नंतर सिताफळा चे उत्पादन घेतले जाते मात्र या वर्षी सततच्या मुसळधार पावसाने सीताफळाच्