कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर येथे आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला माजी मंत्री सुनील केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेमध्ये मेळाव्याचे आयोजन शेतकऱ्यांद्वारे करण्यात आले होते या सभेला जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकर्डे यांचीही उपस्थिती होती