दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वर्गीय विनोद पवार यांनी पूर्णा नदी पात्रात जलसमाधी घेतली. त्याच ठिकाणी उद्या 25 ऑगस्ट रोजी ऑल इंडिया संविधान आर्मीचे अध्यक्ष भाई जगन्नाथ सोनवणे हे दुपारी दोन वाजता टाकळी वतपाळ येथून जिगाव धरणाच्या पूर्णा नदीपर्यंत सामूहिक बलिदान लॉन्ग मार्च काढून सामूहिक रित्या जलसमाधी बलिदान आंदोलन करणार आहे.अशी माहिती ऑल इंडिया संविधान आर्मीचे भाई जगन्नाथ सोनवणे यांनी आज 24 ऑगस्ट रोजी पत्रकाराची बोलताना दिली आहे.