आगामी सण-उत्सव व निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ३४ जणांना तडीपार तर सहा आरोपींवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पोलिसां