स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पथक पेट्रोलिंग करीत असताना आरोपी विशाल तोमर वय 29 वर्षे रा. काझी नगर भंडारा हा दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.20 वाजता दरम्यान भंडारा शहरातील जिल्हा बस आगार समोर ग्रामसेवक कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पानठ्याच्या मागे सार्वजनिक ठिकाणी बिडीमध्ये अमली पदार्थाचे सेवन करताना मिळून आला. सदर आरोपीची कृत्य हे कलम 27 एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे होत असल्याने पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या पुढील तपास पोलीस हवालदार बोरकर..