बाळासाहेब पाटोदे मित्र मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमीत्ताने ६ जुलै रोजी छञपती शिवाजी महाराज चौकात फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी मंञी तथा उदगीर व जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे,मनोज पुदाले,विजय निटूरे,अॅड.वनीता कांबळे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे,वर्षाताई पंकज कांबळे,सयद जानिमिया, सतीश पाटील मानकीकर सुभाष धनुरे,मधुमती कानशेटे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते.