दिनांक 23 8 2025 शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता घारेगाव येथील सुकना नदीत अवैध वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशानेवाळू खनन करत असताना पासून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी सुखना नदी पात्रा जवळ वाळू खनन करून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने विना क्रमांकाचे पाच ट्रॅक्टरवाळू सह जप्त केले असून 30लाख 22 हजार पाचशे रुपये मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला आहेदरम्यान भारतीय कलम322 303 प्रमाणे पाच जाणा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक