Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: श्री गणेश विसर्जन साठी गेलेल्या तरुणाचा मनुदेवी येथील पांझर तलावात बुडून मृत्यू

Jalgaon, Jalgaon | Sep 7, 2025
श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा मनुदेवी येथील पांझर तलावा मध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us