विजय घोगरे यांना श्रद्धांजली: अहमदपुरात रास्ता रोको करत 'शहीद' दर्जाची मागणी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे आंदोलन करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले मराठा सेवक विजय चंद्रकांत घोगरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अहमदपूर शहरात सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. घोगरे यांना 'शहीद' दर्जा देण्याची, कुटुंबाला सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा द