आडगाव या गावात घराच्या समोर बकऱ्यांची घाण आणि विष्टा टाकल्याच्या कारणावर वाद झाला. या वादातून रमजान तडवी यांना शेखर तडवी,समीर तडवी, अल्ताफ तडवी, शबजान तडवी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा या चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे.