मराठा आंदोलनाची बदनामी करणारा व्हिडिओ प्रसारीत करणाऱ्या सपना माळी नामक महिलेवर तात्काळ गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी कळंब येथील सकल मराठा समाजाच्या वतीने दि.13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता कळंब पोलिसात निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.