अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या शिवापूर माढा कॉलनी येथे एका 37 वर्षीय महिलेने विहिरीत पुढे घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे याबाबत आता खदान पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी मुरलीधर मानकर हे घर सोडून गेले होते गेल्या काही दिवसापासून पती-पत्नीच्या कलामुळे पती घर सोडून गेल्याने सततच्या विवेचनात असलेल्या मीराने विहिरीत उडी घेऊन आपली शेवटची जीवन यात्रा आज संपवली.