Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: ओवर फ्लो नाल्यामूळे वसंत विहारचा रस्ता बंद झाल्याने नागरिकांना आमदार.विजयकूमार देशमूख पालिका आयुक्तांनी केली बसची सोय

Solapur North, Solapur | Sep 12, 2025
ओवर फ्लो नाल्यामुळे वसंत विहार चा रस्ता हा बंद झाला आहे दरम्यान स्थानिक नागरिकांना जाण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख व पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओम्बासे यांच्या माध्यमातून परिवहन बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी दि.११ सप्टेंबर रोजी रात्री ९.४५च्या सुमारास माध्यमांशी बोलताना दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us