लातूर : रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने परवा पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बाभळगावकडून लातूर शहरात प्रवेश करित असलेल्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन हायवा वाळूसह जप्त करण्यात आला असून या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती आज दि. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता पोलिसांनी दिली.