परभणी येथे संविधान रक्षणासाठी सोमनाथ सूर्यवंशी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली मात्र ते सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते असं काँग्रेसचे राहुल गांधी यांनी म्हटलं दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे चुकीचा मेसेज देत आहेत सूर्यवंशी हे वडार समाजाचे होते आणि विमुक्त भटक्या जमातीला ते दलित म्हणत आहेत. असं डावलण्याचं काम राहुल गांधी आणि इतर राजकीय नेत्याकडून अनेकदा होते याला आळा प्रतिबंधित करण गरजेचे आहे. असं मत वंचित चे सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.