Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: शनिवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार बंद

Washim, Washim | Sep 12, 2025
सर्व शेतकरी तसेच व्यापारी,आडते, हमाल,मदतनिस,बंधूंना सुचित करण्यात येते की.दिनांक १३.०९.२०२५. वार शनिवार लोडीग होत नसल्यामुळे बाजार समिती बंद राहील तरी कोणीही आपला शेतमाल विक्रीसाठी आनु नये* या सूचनेची नोंद घ्यावी
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us