एस टी महामंडळाच्या जागा भाडेपट्ट्याने देण्यास महाराष्ट्र बेरोजगार महासंघाचा विरोध, महामंडळाच्या विरोधात न्यायालयात जाणार. राज्य परिवहन मंडळाच्या जागा 90 वर्षाच्या भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता या निर्णयाला महाराष्ट्र बेरोजगार संघाचा विरोध असून हा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा महासंघ परिवहन महामंडळाच्या विरोधात न्यायालयात जाईल. कोणत्याही परिस्थितीत ह्या जागा विकू दिल्या जाणार नाहीत किंवा भाडेतत्त्वावर ही देऊ दिल्या जाणार नाहीत अशी माहिती महाराष्ट्र ब