Download Now Banner

This browser does not support the video element.

नेर: शिरजगाव फॉरेस्ट जंगल जवळ दुचाकी अपघातात एकाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध नेर पोलिसात गुन्हा दाखल

Ner, Yavatmal | Aug 28, 2025
फिर्यादी नितेश बंडूजी माने यांच्या तक्रारीनुसार 26 ऑगस्टला फिर्यादीचा भाऊ उमेश माने व आरोपी दुचाकी चालक प्रभाकर जाधव हे दोघेजण एम एच 29 सीए 7304 या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना आरोपी दुचाकी चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने दुचाकीचा अपघात होऊन फिर्यादीचा भाऊ गंभीर जखमी होऊन मरण पावला.याप्रकरणी 26 ऑगस्टला पोलीस स्टेशन नेर येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us