Download Now Banner

This browser does not support the video element.

वरोरा: खा.धानोरकर यांनी वरोरा शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे घेतले दर्शन

Warora, Chandrapur | Sep 3, 2025
वरोरा शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आज दि 3 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. प्रत्येक मंडळाने उभारलेल्या देखाव्यांमध्ये श्रद्धा, कला व भक्तीभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. यावेळी भक्तांना एकत्र आणणाऱ्या उत्सवात गणपती बाप्पाच्या चरणी लीन होत जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य व मंगलमय जीवनासाठी खा. प्रतिभा धानोरकर यांनी प्रार्थना केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us