मुर्तीजापूर: बस स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बौद्ध अनुयायांनी केले जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन