दोन टिप्पर व एक जेसीबी वाहनांवर अवैध गौणखनिज वाहतुकीची कार्यवाही न करण्याचा मोबदला म्हणून लाच मागणाऱ्या दोन तलाठ्याविरुद्ध तलाठी कार्यालय येथे अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडून दोघांविरुद्ध ३० सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान शेगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.