सेवाग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवनार येथे राहत असलेला रोशन सोनटक्के वय 30 वर्ष याने दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली,याची माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली,पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करीत मर्ग दाखल केला आहे,आत्महत्येचे कारण कळू शकले नाही,पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे.