Download Now Banner

This browser does not support the video element.

पाचोरा: पाचोरा येथील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४६० प्रकरणांचा निपटारा, ₹ १.५९ कोटींची वसुली,

Pachora, Jalgaon | Sep 13, 2025
पाचोरा येथे आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ४६० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, ज्यात १ कोटी ५९ लाख ६९ हजार ११५ इतकी विक्रमी वसुली झाली. तालुका विधी सेवा समिती आणि पाचोरा तालुका विधिज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या लोक अदालतीचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश क स्तर एस. व्ही. निमसे यांनी भूषवले. यावेळी, दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे आणि सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील १५४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us