उद्धव गट, मनसेनं काढलेल्या जन आक्रोश मोर्चाला असलेली नगण्य गर्दी पाहून आपल्याच पक्षातल्या आक्रोशाकडे यांनी आधी लक्ष द्यावं.कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास काम होऊ घातली आहे.लक्षावधी कोटींची औद्योगिक गुंतवणूक झाली.राजकारणाने आंधळे झालेल्या विरोधकांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस,महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकास कामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. अशी टीका अजित चव्हाण सह-मुख्य प्रवक्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे केल.