Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
बोर दहेगाव परिसरात बिबट्याची दहशत, गाईचे वासरू व पाळीव कुत्र्याचा पाडला फडशा, शेतकरी भयभीत वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव परिसरात गेल्या काही दिवसा पासून बिबटयाने दहशद घातली आहे. चार दिवसाच्या अंतराने एक गाईचे वासरू आणी पाळीव कुत्राचा फडशा बिबट्या ने पडल्या मुळे बोर दहेगाव व परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे.