कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरानजीक उड्डाणपुलाखाली वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील दत्ता गोविंद शिंदे यास मजुरीचे पैसे का मागितले म्हणून आरोपीने शिवीगाळ करून धक्काबुक्की करत त्यांच्यावर चाकूचा वार करून जखमी केले आहे,याप्रकरणी आ. बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्निल संजय शिंदे रा.पांगरा शिंदे याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली ची माहिती आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे .