हिंगोली जिल्ह्याच्या कलगाव येथील पूल व रस्त्या विकास कामाच्या भूमिपूजननामुळे पंचक्रोशीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे परिसरात विकास कामाच्या नवीन संधी ना चालना मिळेल असा विश्वास नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला असून या कामाचा शुभरा आरंभ होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे याप्रसंगी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आज दिनांक 5 सप्टेंबर वार गुरुव