बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत तेलगाव नाक्यावर क्रेन आणि दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला होता यामध्ये दुचाकी वरील उपलब्ध फार झाला होता म्हणून या प्रकरणी शेख अरेफ शेख बाबू यांच्या फिर्यादीनुसार आरोपी एम.एच २३ ए एस ८६६८ क्रेनच्या चालक याच्या विरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पेठ बीड पोलीस करत आहेत.