Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Oct 5, 2025
फुलंब्री शहरातील ऑरेंज फ्लाग येथे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये खासदार डॉक्टर कल्याण काळे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास आवताडे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील बैठक झाली.