पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथे आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळा असल्याने शेतकर्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बनसल,पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे तसेच गावातील सरपंच व गणमान्य मंडळी उपस्थित होते