३१ ऑगस्ट हा भटक्या विमुक्त जाती जमातीचा आनंदाचा दिवस असल्याने रविवारी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता साक्री विश्रामगृह येथे कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात भटक्या विमुक्त संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी नगरसेवक अशोक गिरी महाराज,सुमित नागरे, विट्ठल मारनर ,नवनाथ मित्र मंडळचे गोटु जगताप, नाना गवळी,पंकज गवळी, आनंदा गवळी, पांडुरंग गवळी, जयराम शिंदे,आकाश शिंदे,जयेश बावा, सागर बावा,अजय जाधव, नीलेश जाधव,आबा पवार, पंकज गिरी, राहुल गिरी,कांतिलाल