Download Now Banner

This browser does not support the video element.

साक्री: पिंपळनेरच्या रोशन नगर भागातील २१ वर्षीय तरुणी बेपत्ता, पोलिसांत नोंद

Sakri, Dhule | Aug 23, 2025
बाथरूमला जाऊन येते असे सांगून गेलेली रोशन नगर पिंपळनेर येथील 21 वर्षीय तरुणी ही बेपत्ता झाली आहे सदर तरुणी खूप उशीर झाल्यानंतरही घरात परतली नसल्याने तिचा आजूबाजूला व गावात सर्वत्र शोध घेतला मात्र ती कोठेही आढळून आली नाही म्हणून त्या मुलीच्या आईने पिंपळनेर पोलिसांत दिलेल्या माहितीवरून काल दुपारी १२.५६ वाजता मिसिंग नोंद करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us