मुंबईतील कांदिवली मधील वी पी रोड पोलिस ठाण्यात तक्रार करायला गेलेल्या तक्रारदारावर पोलिसांनी अरेरावी करत नेम प्लेट मारली फेकून यावरून पोलिस ठाण्यात झाला मोठा राडा या प्रकरणाचा आता अधिक तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी करत आहे या घटनेचा व्हिडिओ आज सोमवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास आला समोर