वंजारी समाजाचा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गांमधून आरक्षण मिळावे यासाठी बोधेगाव येथे सकाळी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आला यावेळी शेवगाव तालुक्यातील वंजारी समाज बांधव उपस्थित होते. दोन तास हा रास्ता रोको सुरू होता प्रशासनाने लवकरात लवकर मागणी मान्य करावे अन्यथा मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला