आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4च्या सुमारास मुंब्रा येथील वाहतुकीच्या समस्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी मुंब्रा येथील वाहतुकीच्या समस्यावर चर्चा झाली असून पंकज शिरसाठ यांनी माहिती दिली आहे.