Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: मोहुर्ली ते आगझरी गेट पर्यंत स्वच्छ ताडोबा जनजागृतीसाठी मॅरेथॉन

Chandrapur, Chandrapur | Sep 3, 2025
चंद्रपूर जिल्ह्याचे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशव्दार असलेल्या मोहुर्ली गावात गणेश उत्सवाच्या निमित्त्याने ग्राम परिस्थीत का विकास समिती मोहुर्लीच्या वतीने आज दि.३ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता स्वच्छ ताडोबा जनजागृतीसाठी मॅरेथॉन घेण्यात आली.यावेळी वनविभागाचे वनाधिकारी व ग्रामस्था तसेच विद्यार्थ्यांनी यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us