गोंदिया महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळ कडून प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून नीट परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात येतो. आज 31 जुलैला सायंकाळी 7 वाजता गजानन महाराज मंदिर सिव्हिल लाईन येथे विद्यार्थिनी विशाखा रहांगडाले हिने गोंदिया जिल्ह्यात निट परीक्षेत प्रथम स्थान पटकावले, तिचा पद्मनारायण बक्षिश रु .5001/- चा चेक व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.