आपल्या कुटुंबाचे,देशाचे कल्याण करायचे असेल तर देशभरात स्वामी समर्थ केंद्र चालतात आपण केंद्रात जावं कल्याण करून घ्यावे असे प्रतिपादन परतूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर येथे आज दि15 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजे दरम्यान केले आहे.