मुर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमारेषेवर असलेले पूर्णा नदी घाटावर दरवर्षीप्रमाणे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून आमदार हरीष पिंपळे,उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधरगुठ्ठे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडे यांनी विसर्जन घाटाची पाहणी करून शनिवार ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान शेकडो गणेशमूर्ती विसर्जनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी विविध उपाययोजना केल्या यावेळी श्री लक्षेश्वर संस्थांचे सेवाधारी उपस्थित होते.