Download Now Banner

This browser does not support the video element.

मोहाडी: करडी येथे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्याविरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल

Mohadi, Bhandara | Sep 13, 2025
मोहाडी तालुक्यातील करडी येथे दि. 12 सप्टेंबर रोज गुरुवारला सायं. 6 वा. करडी पोलिसांनी हातभट्टीची दारू विक्री करणारा आरोपी शिशुपाल सदाशिव राऊत याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातून प्लास्टिक डबकीत ठेवलेली 20 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी दारूकरिताविरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us