संत सज्जन वार्ड तिरोडा येथे अतिवृष्टीमुळे घर पडून महिला मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती प्रतिभाताई मेश्राम असे मृत महिलेचे नाव आहे. दैनंदिन दौऱ्यावर असताना भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी या फडक्या घराची पाहणी केली. नगरपरिषदेचे सीईओ तहसीलदार व व्हिडिओ यांना नुकसान भरपाई बाबत व घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत खासदार प्रशांत पडोळे यांनी निर्देश दिले.