कोल्हापूर गारगोटी येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय कार्यशाळेमध्ये माननीय आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर साहेब यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त आशा स्वयंसेविका प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी खांबळवाडी येथील श्रीम.समीक्षा संतोष जठार ,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे, कोळपे येथील आशा स्वयंसेविका श्रीम. सुष्मिता सुनील कांबळे जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल टॅब देउन सत्कार करण्यात आला.