मुंबई येथे चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी कनेरगाव नाका येथील कृषी सेवा केंद्र आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळपासूनच एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहेत तर कृषी सेवा केंद्र चालकांनी आपली आस्थापने बंद ठेवून पाठिंबा दिला यामध्ये कनेरगाव नाका येथील मालपाणी कृषी सेवा केंद्र, शिव कृषी सेवा केंद्र, जोशी कृषी सेवा केंद्र, रेणुका कृषी सेवा केंद्र, पाटील कृषी सेवा केंद्र, कृषी उद्योग कृषी सेवा केंद्र, श