अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संतनगरी इंजोरी गावात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, झाडे कुणबी समाजाचे सचिव नीलेश चुटे, जिल्हा परिषद पाठशाळा प्रमुख विठोबा रोकडे यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामधे 150 नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.