आज शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी लेंडी धरणग्रस्तांसाठि उभारण्यात आलेल्या शेडमध्ये योग्य तो दर्जा नाही याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती आज रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एका प्रसारमाध्यमाला आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.