जिल्हयातील एकूण 3 तालुक्यातील 9 इपीसेंटरमध्ये गोवर्गीय पशुधन लम्पी चर्मरोग या रोगाने बाधीत झाल्याचे आढळून आल्याने तसेच या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी वाशिम जिल्हयात लगतच्या जिल्हयांतून होणाऱ्या वाहतूकीमुळे जिल्हयात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या प्राप्त अधिकारानुसार गोवर्गीय वाहतूक बंद.