विकमशी चौकात झालेल्या भांडणातून दोघांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री १२.४५ मिनिटांनी उघडकीस आली आहे.याबाबत बाळापूर फैल भागातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने खामगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.