वर्धा शहरात विविध ठिकाणी विविध प्रकारचे विकास कामे केली जाणार आहे. त्याकामांच्या प्रस्तावित जागांची पाहणी आज पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली. ही पायाभूत विकासाठी कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.